banner 728x250

About Us

“आमच्या बद्दल

“सजग बातम्या, संपूर्ण माहितीचा एकमेव स्त्रोत”
(“Alert News, The Only Source of Complete Information”)

Trench मराठी पोर्टलवर आपले स्वागत आहे ! आपल्या पोर्टलवर आपल्याला ताज्या, विश्वासार्ह, आणि प्रामाणिक बातम्या वाचायला मिळतील . आमच्या मिशनमध्ये आहे की, आपणाला उचितपणे आपल्या आवडत्या विषयांची माहिती पुरविणे.

आमच्या टीमचा घडलेल्या घटनांची माहिती आपल्या पर्यन्त पोहोचविण्याच्या प्रामाणिक पप्रयत्न आहे. महाराष्ट्रासह देशभरात घडणाऱ्या घटनांचे , सखोल विश्लेषण.

ब्रेकिंग साठीची चढाओढ नाही… प्रत्येक घटनेमागची सविस्तर माहिती एका क्लिक वर.